Agriculture Stories

पत्नीचे दागिने मोडून तरुण शेतकऱ्याची पुरग्रस्तांना मदत; माटाळा येथील ज्ञानेश्वर शिंदेंचे होतंय सर्वत्र कौतुक
राज्यात पूरपरिस्थितीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून मदतीसाठी देवस्थाने, सरकारी कर्मचारी व नागरिक पुढे सरसावत आहेत. अशा कठीण काळात माटाळा या लहानशा गावातील अल्पभूधारक ज्ञानेश्वर शिंदे यांनी आपल्या पत्नीचे दागिने मोडून तब्बल ५१ हजार रुपयांची मदत मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी केली आहे.
पुढे वाचा